नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका तालिबान दरम्यान झालेल्या शांतता करारामुळे अफगाणिस्तानात शांती, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होऊन अहिंसेचा अंत होईल असं म्हणत भारतानं या कराराचं स्वागत केलं आहे.

या करारामुळे दहशतवादाचं उच्चाटन होऊन राजकीय स्थिरता येईल, असं परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी बातमीदारांना सांगतलं.