टिकटॉकसह ५९ चिनी अँपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सुरक्षितता, तसच सार्वजनिक व्यवस्थेला अपायकारक ठरणाऱ्या ५९ मोबाईल ॲप्स वर सरकारनं बंदी घातली आहे. यामध्ये टिक टॉक, शेअर इट,...

तैवानच्या अध्यक्षा साई इन वेंग यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग...

वुहानमधल्या हजारो नागरिकांनी स्थलांतर करण्यास केली सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या  वुहान मधली 73 दिवसांची टाळेबंदी आज उठवल्यानंतर वुहान मधल्या हजारो नागरिकांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या मुख्य भागात परदेशाहून आलेले आणि स्थानिक...

इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं काल निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. इजिप्तवर त्यांची ३० वर्ष सत्ता होती. माजी हवाई दल प्रमुख असलेले...

ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलिवुडचे जगप्रसिद्ध  ज्येष्ठ अभिनेते  किर्क डगलस यांचं आज कॅलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म न्यूयार्क इथं १९१६ मधे...

कोरोनावरच्या उपचारासाठी फ्रान्सचा नवा प्रयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू बाधितांवरच्या उपचारांचा प्रयत्न म्हणून कोरोना विषाणू संसर्गापासून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना बाधित रुग्णांच्या शरीरात सोडण्याचा प्रयोग फ्रान्समध्ये केला जाणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या...

नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुटका नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ हॉगकॉगच्या मालकीच्या जहाजावरुन सागरी चाच्यांकडून अपहरण झालेल्या 18 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. 3...

कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती बिघडली आहे. गेल्या रविवारपासून श्वसनाच्या तक्रारींमुळे कराचीतल्या केमारी परिसरातले अनेक नागिरक रुग्णालयात दाखल...

वुहानला वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये वुहानला मदतीसाठी पाठवल्या जाणा-या विमानासोबत वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना...

धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या विकास गाथेमधील विशाल संधीचा लाभ घेण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आमंत्रित

अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांसोबत कार्यकारी उद्योग गोलमेज बैठकीत मंत्री झाले सहभागी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम,...