नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीची शपथ दिली. त्याशिवाय पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार खालील सदस्यांना मंत्रिदाची शपथ दिली.
कॅबिनेट मंत्री : -
राजनाथ सिंह
अमित शहा
...
भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन
नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी...
जागतिक तापमान ३ डिग्री सेल्सिअसनं वाढणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक तापमान तीन डिग्री सेल्सिअसनं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट संघाच्या जागतिक तापमानाविषयक समितीनं जारी केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पॅरिस करारात दीड डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढ...
दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल यशाचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल या यशाचं प्रदर्शन करण्यात आलं....
रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...
पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...
तुर्कस्तानला भेट देणा-या भारतीयांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, सरकारची पर्यटकांना सूचना
नवी दिल्ली : तुर्कस्तानला भेट देणा-या भारतीयांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, यासाठी सरकारनं त्या देशात जाण्यासाठी पर्यटन विषयक सूचना जाहीर केल्या आहेत. अद्याप कोणताही अनुचित प्रकार नोंद झाल्याचं निदर्शनाला...
इराणचा सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचं प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका इराणवर अभूतपूर्व हल्ला करेल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणचा सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचं प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका इराणवर अभूतपूर्व हल्ला करील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या...
भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर क्वाड देशाच्या नेत्यांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जपानचे...
पूर्व मध्य आणि आसपासच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात कमी दाबाचा पट्टा
नवी दिल्ली : दक्षिण पूर्व आणि लक्षद्वीप तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर दिशेने सरकला असून लक्षद्वीपपासून 240 किलोमीटर, मुंबईपासून 760 किलोमीटर तर वेरावळपासून...