कोविड -१९ उपाय ठरू शकणाऱ्या दोन लसींची माणसावर चाचणी घेण्याची तयारी पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ वर उपाय ठरू शकणाऱ्या दोन लसींची माणसावर चाचणी घेण्याची तयारी पूर्ण झाल्याचं ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
CSIRO अर्थात राष्ट्रकुल शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन संस्था,...
जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताबद्दल विश्वास सातत्यानं वाढत असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताबद्दल विश्वास सातत्यानं वाढत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे, ते आज कॅनडा इथं सुरु असलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या परिषदेत...
अमेरिकेबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१५ च्या अणूकरारांतर्गत निर्बंधांचं पालन न करण्याचा इराणचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणू संवर्धन, क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचे पालन करणार नाही, असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे. २०१५ च्या अणूकराराअंतर्गत इराण...
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्र संधीचा भंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला.
त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक...
नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुटका नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ हॉगकॉगच्या मालकीच्या जहाजावरुन सागरी चाच्यांकडून अपहरण झालेल्या 18 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.
3...
भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.
दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान...
भारतानं औषधं दिल्याबद्दल इस्रायली जनता मोदी यांची ऋणी – बेंजामिन नेतन्याहू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या मलेरियारोधक औषधासह एकूण 5 टन औषधं पाठवल्याबद्दल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतानं ही औषधं...
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...
नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती...
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांची आज वुहानला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन सरकारनं, जागतिक आरोग्य संघटनेच्या १२ तज्ञांच्या पथकाला, कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरात जाण्याची परवानगी दिली आहे.
हे पथक आज वुहानला पोचेल.गेल्या सोमवारी हे...









