कोस्टारिकामधे कोकेनचा पाच टन साठा जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोस्टारिकामधे पोलीसांनी कोकेन या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जहाजातून नेदरलँडसला पाठवण्यात येणार्या शोभेच्या फुलांमधे पाच टनांहून जास्त कोकेन लपवले होतं.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा...
महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला.
भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण...
२६ युरोपीय देशांमधे प्रवास करण्यावर अमेरिकेचं बंधनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २६ युरोपीय देशांमधे प्रवास करण्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंधनं आणली आहेत. त्यामुळे ब्रिटन वगळता इतर युरोपीय देशातल्या नागरिकांना अमेरिकेला...
भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलासाठी जहाजविरोधी, विमानविराधी, तसंच किना-यावर मारा करणा-या १ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नाविक तोफा विकण्याच्या निर्णयाबाबत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकी काँग्रेसला अधिसूचित केलं आहे.
नाविक तोफांच्या खरेदीमुळे...
दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा केली.
वर्षभर होणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष...
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...
भारत आणि सिंगापूर यांच्यात संरक्षण सहकार्य बळकट करण्याबाबत सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि सिंगापूर यांच्या संरक्षण दलांमध्ये संयुक्त युद्धसरावासाठी परस्परांशी वाढलेल्या संपर्काबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि...
१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र...
थायलंडच्या मॉलमध्ये गोळीबारात २१ ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडच्या कोरात शहरात सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत २१ नागरिक ठार झाले आहेत. १० जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मॉलमध्ये घुसून सर्वसामान्य...
आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. “माहिती: एक सार्वजनिक हिताची गोष्ट” अशी यंदाची संकल्पना आहे. सर्व राष्ट्रांच्या सरकारांनी वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि...









