दहशतवादी गटांना पाठिंबा देणं थांबवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं दहशतवादी गटांना सक्रीय पाठिंबा देणं थांबवावं आणि आपल्या जनतेच्या कल्याणाकडे अधिक लक्ष द्यावं असं भारतानं म्हटलं आहे.
‘अपयशी देश’ ठरलेल्या पाकिस्तानात निर्दयपर्ण वागवल्या जाणा-या धार्मिक...
कोरोनावर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना वर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा केला जात आहे.व्हेक्सीन मैत्री अंतर्गत,डॉमनिक इथं लस पोहचली आहे.डॉमनिक रिपब्लिकचे पंतप्रधान रूजवेल्ट स्केरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र...
धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या विकास गाथेमधील विशाल संधीचा लाभ घेण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आमंत्रित
अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांसोबत कार्यकारी उद्योग गोलमेज बैठकीत मंत्री झाले सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम,...
इराणविरोधातले निर्णय घेण्याबद्दलचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार कमी करावेत असा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचा ठराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणविरोधात युद्ध करण्यासंदर्भातले निर्णय घेण्याबद्दलचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार कमी करावेत अशा स्वरुपाचा प्रातिनिधिक ठराव अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं संमत केला आहे.
डेमोक्रेटिक्सचं वर्चस्व असलेल्या प्रतिनिधीगृहात हा...
एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि आव्हाने याबाबत यावेळी चर्चा झाली. अशी माहिती जयशंकर...
मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण आढळल्यानंतर मालदीवमधे पर्यटन उद्योगावर तात्पुरते निर्बंध आले आहेत. सरकारनं ग्रेटर मेल भागातले सर्व गेस्ट हाऊस आणि बॅटेल्स पर्यटकांसाठी पुढील दोन...
कोरोनाग्रस्त वूहान प्रांतातून परतलेल्या 112 जणांचे वैद्यकीय चाचणीचे निकाल नाकरात्मक आले आहेत.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोनाग्रस्त वूहान प्रांतातून परतलेल्या 112 जणांचे वैद्यकीय चाचणीचे निकाल नाकरात्मक आले आहेत. या सर्वांना दिल्लीतल्या भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावणीत विशेष निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं....
ननकाना साहिब गुरुद्वार हल्ल्याप्रकरणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानातल्या ननकाना साहेब इथं जाणार असल्याचं समितीचे अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल यांनी बातमीदारांना सांगितलं.
हे शिष्टमंडळ, ननकाना साहेब गुरुद्वारावर...
निर्बंध वेळेआधीच उठवले तर कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं आणि धोकादायक – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रसार रोखण्यासाठी घातलेले निर्बंध वेळेआधीच उठवले तर कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं आणि धोकादायक होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. बाधित देशांमध्ये...
इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं.
वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या...









