कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता यावा यासाठी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तान इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष डॉ अशरफ घनी यांच्या दरम्यान आज दूरध्वनीमार्फत संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी ‘ईद-उल-अदा’च्या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
अफगाणिस्तानची गरज...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याच्या मंत्र्यांशी संवाद
भारत आणि फ्रान्स दरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यास सहमती
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याच्या मंत्री मिस फ्लॉरेन्स पार्ले यांच्याशी दूरध्वनीद्वारे आज संवाद साधला. कोविड-19...
इजिप्तमधील कालव्यात मालवाहू जहाज अडकल्याने ४ दिवस दळणवळण ठप्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तमधल्या सुवेझ कालव्यात एक मोठी मालवाहू जहाज अडकल्यामुळे कालव्यातलं दळणवळण गेले चार दिवस ठप्प आहे. या जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय असून ते सुरक्षित असल्याचं जहाज...
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंची तपासणीची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी इराणच्या प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी...
जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी पर्यंत पोहचेल – WHO
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेतल्या दक्षिण, उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजूनही...
जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढील संसर्ग कदाचित अधिक...
भारतानं चीनमधे 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात भारतानं 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं आहे. भारतीय हवाई दलाचं विमान काल हे साहित्य घेऊन वुहान इथं गेलं...
टिकटॉकसह अन्य चीनी अँप्सवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेचाही पुढाकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टिकटॉकसह अन्य चीनी अँप्सवर बंदी घालण्याबाबत अमेरिका प्राधान्यानं विचार करत आहे, असं परराष्ट्रमंत्री माईक पॉमपीओ यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाची माहिती चीन सरकारला देण्यात...
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे पाच वाजता...









