यूएई-इस्राएल राजनैतिक संबंध प्रस्थापित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅलेस्टाइनला रोखण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि इस्राएल प्रथमच एकत्र आले असल्याचे संकेत मिळाले आहेत. यूएई आणि इस्राएलने परिपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे मान्य केले...
टिकटॉकसह अन्य चीनी अँप्सवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेचाही पुढाकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टिकटॉकसह अन्य चीनी अँप्सवर बंदी घालण्याबाबत अमेरिका प्राधान्यानं विचार करत आहे, असं परराष्ट्रमंत्री माईक पॉमपीओ यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाची माहिती चीन सरकारला देण्यात...
चीन त्यांची आक्रमक भूमिका सोडणार नाही- अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची आक्रमक वागणूक केवळ संवाद आणि करार करून बदलू शकणार नाही, हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलं...
भारत चीन सीमेवरील तणावाला चीनच कारणीभूत – ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरील तणावाला चीनची घुसखोरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
चीननं भारतीय सरहद्दीवर केलेली आक्रमक वर्तणूक जगाच्या इतर भागात...
मार्सलो रेबेलो डी सुसा भारत दौ-यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सलो रेबेलो डी सुसा आज चार दिवसांच्या भारत दौ-यासाठी नवी दिल्लीत येत आहेत.
त्यांच्याबरोबर पोतुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील...
कोविड १९ ची लस शोधण्याचा प्रयत्न सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लस आणि औषधांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. माणसामध्ये या लसीचा वापर करण्याआधी प्राण्यांवर याचा प्रयोग केला जातो.
आतापर्यंत चाचणी घेतलेल्या...
भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे ३ हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची बिम्स्टेकची योजना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिम्स्टेक अर्थात बंगालच्या उपसागर क्षेत्रात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यविषयक संघटना भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची योजना तयार करत...
आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्स मध्ये मनिला इथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला...
भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...
आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...









