सौदी अरेबियात अढळले कोविड १९ चे ११ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया मध्ये कोरोना विषाणू संसर्ग कोविड १९ चे ११ रुग्ण आढल्यानं तिथल्या सरकारनं अल कतीफ गर्वनरेट या प्रशासकीय कार्यालयातले व्यवहार तात्पुरते बंद केले असून...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात पुरुष संघाचे चार टी ट्वेंटी, चार कसोटी तसंच एकदिवसीय सामने होणार आहेत....

भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची नवी दिल्ली इथं बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं आयजित करण्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भातील अधिकार या विषयावर ही बैठक होणार आहे....

ICC-T20 विश्वचषक भारतात घेण्यासंदर्भात २८ जूनपर्यंत निर्णय होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC-T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात आयोजित करणं शक्य आहे का अशी विचारणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली आहे. ICC ची बैठक आज...

मल्ल्याची प्रत्यार्पण याचिका फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेला मद्य उद्योजक विजय माल्या याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यामुळे माल्या याला भारतात परत आणण्याचा भारताचा...

आज जागतिक परिचारिका दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक परिचारिका दिवस आहे. सेवा हे ब्रीद घेऊन आयुष्यभर रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसाच औचित्य साधून तो साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत...

ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना उपचारासाठी मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना वरच्या उपचारासाठी आज मान्यता दिली. अशा प्रकारचे कोरोनावर उपचार करणारे हे पहिलेच औषध आहे. या औषधामुळं कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी...

अमेरिकेतून एका खासगी कंपनीचं यान अंतराळात झेपावलं

नवी दिल्‍ली : अमेरिकेत एका खासगी कंपनीच्या अंतराळ यानातून नासाचे २ अंतराळवीर अवकाशात झेपावले. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेले हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जाणार आहे. त्यासाठी त्याला...

जगभरातील ५, १८, ९०० जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपर्यंत १९३ देशांमधल्या २३ लाख ३४ हजार २३० हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. या आजारानं जगभरात आजपर्यंत १ लाख...