स्पेनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचे ४ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचं आढळून आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये प्रथम सापडलेल्या ह्या प्रकाराचे ४ रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण...
कोविशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी- अदर पुनावला यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन...
कोविड १९ मुळे ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्यात आला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे पुढे , २५...
सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला अमेरिका पाठिंबा देणार नाही – जो बायडेन
मुंबई (वृत्तसंस्था) : येमेनमध्ये सुरू असलेल्या सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला आता अमेरिका पाठिंबा देणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे.
सौदी अरेबियाचे स्वातंत्र्य आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी...
अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील अध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या...
ब्रिटन अधिकृतरित्या युरोपीय संघातून बाहेर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनने अखेर युरोपियन महासंघाचे सदस्यत्व सोडले आहे. काल रात्री ११ वाजता ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला. यावेळी ब्रेक्झिट समर्थकांनी जल्लोष आणि विरोधकांनी निदर्शनं केली.
ब्रेक्झिटच्या बाजूनं...
जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी...
अफगाणिस्तानात सरकार स्थापनेबाबत आज अधिकृत घोषणेची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याबाबत तालिबानकडून काल होणारी घोषणा आता आज अपेक्षित आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद यानं काल ही घोषणा केली. तालिबान संघटना सुरू करणाऱ्यांपैकी...
अमेरिकेतून एका खासगी कंपनीचं यान अंतराळात झेपावलं
नवी दिल्ली : अमेरिकेत एका खासगी कंपनीच्या अंतराळ यानातून नासाचे २ अंतराळवीर अवकाशात झेपावले. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेले हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जाणार आहे. त्यासाठी त्याला...
दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...









