यूरोपाच्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यूरोपाच्या काही भागात अजूनही पूरस्थिती कायम आहे. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी...
इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणात १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे आढळलेल्या नवीन‘स्ट्रेन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. काल रात्रीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी केलेल्या १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६...
चीनमधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं, चीन मधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी, आजाराची गंभीरता, रुग्णांची रुग्णालयात होणारी भरती आणि गंभीर रुग्णांवर...
ऑलंपिक स्पर्धेत तिरंदाजी मुष्टीयुद्ध आणि हॉकीत भारताची घोडदौड सुरुच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या मनू भाकर हीने २५ मीटर पिस्तुल शूटिंग प्रकारात २९२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त केले आहे तर राही सरनोबत हिनं २८७ गुणांसह १८वे स्थान प्राप्त...
इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी, कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं...
इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही, यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी भेटीवर सौदी अरेबियाला जाण्याचा अधिकार...
कोविड १९ मुळे ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्यात आला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे पुढे , २५...
‘ड्रीम 11’ या कंपनीने IPL स्पर्धेचे प्रायोजकत्व मिळवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'ड्रीम 11' या ऑनलाईन स्पोर्ट्स फँटसी कंपनीने यंदाच्या IPL स्पर्धेचं प्रायोजकत्व मिळवलं आहे. 'ड्रीम 11' ही कंपनी यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयला 222 कोटी रुपये देणार आहे....
जपान आणि नाटो अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान आणि नाटो (NATO) अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याची जपानल आशा असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नाटोच्या...
अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील अध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या...









