अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं...

बांगलादेशच्या ३ आणि भारताच्या २ खेळाडूंवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेशच्या तीन आणि भारताच्या दोन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली...

चीनला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही : अनुराग श्रीवास्तव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं....

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पूजा राणीला सुवर्ण तर मेरी कोमला रौप्य पदक

नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत 51 किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या मेरी कोम हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात काल कझाकिस्तानच्या नाज़ि‍म कायज़ाइबेनं...

मिशन सागर अंतर्गत भारतीय नौदल मॉरिशस मध्ये दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मिशन सागर मोहिमेअंतर्गत, कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य सामुग्री घेऊन निघालेलं भारतीय नौदलाचं केसरी हे जहाज, मॉरिशसला पोहोचलं आहे. या साहित्य...

१० लाख नॉन इमिग्रंट व्हिसावर प्रक्रिया करण्याचं अमेरिकेचं लक्ष्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या अमेरिकन दूतावासानं ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एक लाख चाळीस हजार विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत.तसंच या कालावधीत जागतिक स्तरावर अमेरिकेने एक कोटीहून अधिक...

क्रिकेटच्या ‘अधिकृत’ खेळाला झाली १४३ वर्षे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि...

अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे. मुख्यत्वे तंत्रज्ञान केंद्रित प्रकल्प आणि...

सामाजिक सुरक्षा प्रतिसाद कार्यक्रमासाठी जागतिक बँकेकडून आज एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर

नवी दिल्ली : भारताच्या कोविड१९ सामाजिक सुरक्षा प्रतिसाद कार्यक्रमासाठी जागतिक बँकेनं आज एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं. कोविड१९ च्या महामारीतून सावरताना गरीब आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी...

दुबईतल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात 15 हजार कोटीपेक्षा अधिक रकमेच्या सामंजस्य करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईतल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यानं 25 सामंजस्य करार केले असून त्यामुळे राज्यात 15 हजार 260 कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. तर 10 हजारांपेक्षा जास्त प्रत्यक्ष रोजगार...