गरजू विकसनशील देशांना लस देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचं चीनकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जगातील गरजू विकसनशील देशांना अमेरिका ८ कोटी लसींच्या मात्रा मोफत देणार आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी नुकतीच केली आहे,...

भारताच्या सर्व क्षेत्रांतल्या वेगवान विकासाचं जागतिक बँक समूहाच्या कार्यकारी संचालकांनी केलं कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँक समूहाच्या 95 देशांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 11 कार्यकारी संचालकांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबई, अहमदाबाद आणि...

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान देशांमध्ये प्रवास न करण्याचा अमेरिकाचा आपल्या देशाच्या नागरिकांना सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांच्या प्रवासाबद्दल पुनर्विचार करण्याचे आणि अफगाणिस्तानाला न जाण्याचे आवाहन केले आहे. या तिन्ही देशांसाठी स्वतंत्र प्रवासी सल्लागारांची नेमणूक करण्यात...

दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : दुबईत आयोजित जागतिक प्रदर्शनातल्या एमएसएमई दालनाचं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आभासी पद्धतीनं केलं. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं तयार केलेल्या...

चीनची शेजारी देशांमध्ये घुसखोरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाची विश्वासार्हता शंकास्पद असून, चीनच्या शेजारी देशांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना, सर्व जगानंच विरोध करण्याची गरज आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माइक पॉम्पीओ...

भारताने तयार केलेल्या कोविड -19 लसमध्ये बांगलादेशला प्राधान्य द्यावे ; हर्षवर्धन श्रृंगला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍याच्या समाप्तीच्या वेळी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी आज ढाका येथे सांगितले की, भारताने तयार केलेल्या कोविड -19 लसमध्ये बांगलादेशला प्राधान्य दिले...

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचं दुसऱ्या डावात आश्वासक उत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आज चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद २१५ धावांवर पुढे सुरु करेल....

टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६...

भूचुंबकीय वादळामुळे सुर्य किरणांचा स्फोट होऊन 40 ते 49 उपग्रहांना हानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूचुंबकीय वादळामुळे सुर्य किरणांचा स्फोट होऊन स्पेस एक्सनं अंतराळात पाठवलेल्या जवळपास 40 ते 49 उपग्रहांना हानी झाली आहे. हे उपग्रह स्टारलिंक इंटरनेट दळणवळण नेटवर्कचा एक...

भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात...