काळ्या समुद्रातील बंदरांवरुन धान्याच्या निर्यातीसाठी युक्रेन आणि रशियादरम्यान करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काळ्या समुद्रातील नाकेबंदी केलेल्या बंदरांमधून लाखो टन धान्य निर्यात करण्यास परवानगी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र समर्थित करारावर युक्रेन आणि रशियानं स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आपत्तीजनक...
महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना एका मासिकाच्या स्तंभलेखिकेच्या लैंगिक शोषण प्रकरणात प्रथमच दोषी धरण्यात आले आहे. गेले दोन आठवडे चाललेल्या एका दिवाणी खटल्याची सुनावणी आणि...
सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला...
तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजाराच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजारापेक्षा अधिक झाली आहे. आत्तापर्यंत तुर्कस्थानमधे १७ हजार ६७४ तर सीरियात ३ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं...
चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत काम करत असल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते...
कॅलिफोर्नियामध्ये रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत वादळग्रस्त कॅलिफोर्नियामध्ये काल रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानात भर पडली असून, पुरामध्ये अंदाजे १९ जणांनी आपले प्राण गमावले...
विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रोकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान -3 मधल्या विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं जारी केली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर दोन सेंटीमीटरच्या, तर पृष्ठभागाखालीलआठ...
ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार आहे.
या फेरीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे १...
भारतासह ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याचा इराणचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणनं भारतासह आणखी ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया, सौदी अरेबिया, कतार, जपान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचाही या यादीत...
भारत आणि अमेरिका देशांचा संयुक्त महालष्करी सराव यंदा ऑक्टोबरमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यावर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधल्या औली इथं २ आठवड्यांचा संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. उभय देशांमधली संयुक्त सरावाची ही १८ वी फेरी आहे. दोन्ही...









