तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजाराच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजारापेक्षा अधिक झाली आहे. आत्तापर्यंत तुर्कस्थानमधे  १७ हजार ६७४ तर सीरियात  ३ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं...

भारतासह ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याचा इराणचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणनं भारतासह आणखी ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  रशिया, सौदी अरेबिया, कतार, जपान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचाही या यादीत...

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत ११ सुवर्ण पदकांसह ४३ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह ४३ पदकं मिळवली आहेत. पुरुषांच्या F64...

जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार अनेक जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता जेहोवाज विटनेसेस या संघटनेच्या केंद्रांत...

नाकावाटे लसीमुळं कोरोना नियंत्रणात मदत होऊ शकेल – WHO

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाकाद्वारे दिली जाणारी कोविड-19 ची लस कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी  उपयोगी ठरू शेकल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. भारत बायोटेकनं विकसित केलेल्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड...

भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी; लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक चांगलं प्रतीक ठरेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी सुचिन्ह असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की अमेरिका ...

चीनमध्ये पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा आरोग्यविषयक तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आरोग्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील उत्तर भागात लहान...

आशियाई क्रीडास्पर्धांमधे भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धांमधे आज तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांच्या चमूनं कोरियाच्या संघाचा २३५ विरुद्ध २३० असा पराभव करुन सुवर्णपदक...

जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहे. अमेरिकेतल्या मार्निंक कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनात मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले...

लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांनी संरक्षण दलाला, लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी दिली आहे. भंडारी हे सीबीआय आणि ईडीच्याच्या मनी लाँड्रिंग आणि कर...