नियोजित भारत दौ-याबद्दल डोनाल्ड ट्रम्प उत्सुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिनाअखेरिला नियोजित भारत दौ-याबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सद्गगृहस्थ असून, आपले मित्र आहेत, असं...
अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु केलेल्या या मोहिमेत अमेरिकेने पाठवलेल्या...
टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्याबहुतांश देशात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.
पुढीलवर्षी २३ जुलैला ऑलिम्पिक स्पर्धांचा उदघाटन सोहळा होईल आणि ८ ऑगस्ट २०२१ला समारोप सोहळा होईल.आयोजकांनी आज टोकियो...
शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळ शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि बोलिव्हियन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बोलिव्हिया यांच्यात शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळाच्या शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारत आणि बोलिव्हिया यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या...
दहशतवादाविरोधात भारत आणि श्रीलंका एकत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....
भारत चीन सीमेवरील तणावाला चीनच कारणीभूत – ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरील तणावाला चीनची घुसखोरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
चीननं भारतीय सरहद्दीवर केलेली आक्रमक वर्तणूक जगाच्या इतर भागात...
भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाचा फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर त्रिपक्षीय करार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर 10 जून रोजी त्रिपक्षीय करार केला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री...
ओमिक्रॉन विषाणू कमी घातक असल्याचं समजून त्याकडं दुर्लक्ष करणं धोकादायक ठरेल-जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या डेल्टा या प्रकारापेक्षा ओमिक्रॉन या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्गाचा वेग असून दोन्ही लशी घेतलेल्यांनाही त्याची बाधा होत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस...
इटलीमधे कोरोनामुळे ३४९ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधे कालच्या दिवसात कोरोना विषाणूमुळे ३४९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यापासून इटलीमधे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन हजार १५८ झाली आहे.
गुरुवारपासून कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची...











