कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती बिघडली आहे.
गेल्या रविवारपासून श्वसनाच्या तक्रारींमुळे कराचीतल्या केमारी परिसरातले अनेक नागिरक रुग्णालयात दाखल...
भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची नवी दिल्ली इथं बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं आयजित करण्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भातील अधिकार या विषयावर ही बैठक होणार आहे....
दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल यशाचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल या यशाचं प्रदर्शन करण्यात आलं....
अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील अध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या...
WHO नं,कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केली आपली धोरणं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : WHO नं, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केलेली आपली धोरणं, उपाययोजना आणि विविध देशांकडून याबाबत मिळणारा प्रतिसाद यांचा आढावा घेण्यासाठी, एक स्वतंत्र समिती स्थापन केली...
कोविड-१९ मुळे जगभरातील मृत्युंची संख्या ६ लाख ५५ हजारावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात आत्तापर्यंत साडे १६ दशलक्ष लोक बाधित झाले असून कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ६ लाख ५५ हजार तीनशे झाली आहे....
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे. जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो.
जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या...
भारताची हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची हरनाझ संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. १९९४ मधे सुश्मिता सेननं, तर २००० मधे लारा दत्तनं हा किताब पटकावला होता. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर...
ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल अर्थात राणीच्या वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. इंग्लंडच्या न्याय मंत्रालयानं ही घोषणा केली. ते इंग्लंड आणि वेल्सच्या...
२ वर्षांनंतर हापूस आणि इतर आंब्यांची पहिली खेप अमेरिकेला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष जवळपास ठप्प असलेल्या देशातल्या आंब्याच्या निर्यातीला पुन्हा वेग आला आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास...











