अमेरिकेद्वारे विविध क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूकीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाच्या पायाभूत सुविधांचं नवनिर्माण करण्यासाठी 2 पूर्णांक 3 लाख कोटी डॉलर्सची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या गुंतवणुकीला त्यांनी अमेरिकेतील ‘...
नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जपानची परदेशी प्रवाशांनवर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, जपाननं परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार...
कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी...
युक्रेनच्या झापोरिझ्झिया अणु प्रकल्पाजवळ झालेल्या गोळीबारावर भारताने चिंता व्यक्त केली आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील झापोरेझ्झीया या अणुउर्जा प्रकल्पाच्या अणुइंधन साठवणुक यंत्रणेजवळ रशियाने केलेल्या हल्ल्याच्या वृत्तावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. आण्विक सुविधांच्या सुरक्षिततेला बाधा येऊ नये यासाठी रशिया आणि...
टपाल खात्याने ८२ देशांमध्ये फराळ पाठवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर...
प्लाझ्मा थेरपीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा सावधगिरीचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग इतर रुग्णांवर उपचार म्हणून करणं ही पद्धत अद्यापही प्राथमिक अवस्थेत असून प्रायोगिक तत्त्वावरच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य...
भारत आणि मालदीव दरम्यान नौवहन क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत अणि मालदीव दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक सेवा प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान 8 जून 2019 रोजी या...
सौदी अरेबियात अढळले कोविड १९ चे ११ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया मध्ये कोरोना विषाणू संसर्ग कोविड १९ चे ११ रुग्ण आढल्यानं तिथल्या सरकारनं अल कतीफ गर्वनरेट या प्रशासकीय कार्यालयातले व्यवहार तात्पुरते बंद केले असून...
पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील प्रतिसाद आणि...
स्पेस एक्स कंपनीची चंद्र आणि मंगळासाठी दहावी मोहिम देखील अयशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी अवकाश कंपनी स्पेस एक्सने, अमेरिकेतील टेक्सास च्या बोका चिकाहून चाचणी प्रक्षेपण केलेलं ‘स्पेस-एक्स स्टारशिप’ हे मानव विरहित रॉकेट काल सुरक्षितपणे उतरू शकलं नाही.कंपनीचे अभियंते...











