नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया मध्ये कोरोना विषाणू संसर्ग कोविड १९ चे ११ रुग्ण आढल्यानं तिथल्या सरकारनं अल कतीफ गर्वनरेट या प्रशासकीय कार्यालयातले व्यवहार तात्पुरते बंद केले असून कोणालाही तिथे प्रवेश करायाला बंदी केली आहे.
कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेले खबरदारीचे उपाय लागू करण्याचे निर्देश सौदी अरेबिया सरकारनं जारी केले आहेत.