रशिया २०२५ पर्यंत भारताला देणार एस – ४०० हवाई सुरक्षा यंत्रणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी तयार केल्या जाणार्या, जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला रशियानं सुरुवात केली आहे. ही क्षेपणास्त्र २०२५ पर्यंत भारताकडे...
‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांची निवड झाल्याबद्दल, राष्ट्रपतींनी त्यांचे...
पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली : दोन्ही नेत्यांनी कोविड -१९ च्या साथीने उद्भवणाऱ्या प्रादेशिक परिस्थितीविषयी चर्चा केली आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या देशांत काय पाऊले उचलली जात आहेत याविषयी एकमेकांना माहिती...
चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘५जी’ उडी
चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५ जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर...
न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...
मतमोजणी प्रक्रियेचा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, दत्तात्रय कवितके, स्नेहल...
श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी दिली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी शपथ दिली असून, त्यात 15 मंत्र्याचा समावेश आहे. नवे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्याकडे अर्थ आणि नवे विकास मंत्रालय...
महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला.
भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण...
अमेरिका आणि तालिबान कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान आज कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार आहेत. भारत निरिक्षकाच्या भुमिकेत या कार्यक्रमाला उपस्थित राहील. भारताचे कतारमधले दूत पी कुमारन...
चीनी विद्यापीठांमध्ये परत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चीन कडून व्हिसा मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कठोर कोविड निर्बंधांमुळे चीनी विद्यापीठांमध्ये परत जाण्यासाठी दोन वर्षांपासून वाट पाहत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना चीन कडून व्हिसा मिळणार आहे, असं नवी दिल्लीतील चिनी दूतावासानं वेबसाइटवर काल...