अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला प्रतिनिधीगृहाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरं जाणारे ते अँड्रयू जॅक्सन आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरचे...

पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया...

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं जिंकलं रौप्यपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये उलानबाटार इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाइल कुस्तीतलं रौप्यपदक जिंकलं, तर विकीनं ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. काल...

न्युझीलंडमध्ये ज्वालामुखीच्या उद्रकात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझीलंडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रकात मरण पावलेल्या आणखी ४ जणांची नावं जाहीर झाली आहेत. हे ४ जण ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा...

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरच्या लसीच्या पुढच्या चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या दरम्यान एका पुरुषावर प्रतिकूल परिणाम जाणवू लागल्यामुळे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना आजारावरील बहुचर्चीत लसीच्या पुढील चाचण्या थांबवण्याचा निर्णय ऍस्ट्राझेनेका या औषध निर्माण कंपनीनं...

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...

भारत-जर्मनीदरम्यान महत्त्वाचे हरित करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जर्मनीने वन पुनर्संवर्धनाचा करार केला. केंद्रीय पर्यावरण वनं आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीच्या पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन मंत्री स्टेफी...

ज्यो बायडन यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा निधी रोखला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेक्सिको सीमेवर बांधल्या जात असलेल्या भिंतीसाठीचा निधी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रोखला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी...

एलन मस्‍क यांना कंपनीच्या मुख्य पदावरून काढून टाकण्याच्या बाजूनं ट्विटरच्या लाखों वापरकर्त्यांची मतं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरच्या लाखों वापर कर्त्यांनी  एलन मस्‍क यांना  कम्‍पनीच्या   मुख्य पदावरून  काढून टाकण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे.  एलन मस्‍क यांनी स्वतः  या संदर्भात  मतदान घेतलं आहे...

मानवतावादी कार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून युक्रेनला 20 दशलक्ष डॉलरची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्शवभूमीवर संयुक्त राष्ट्र संघानं युक्रेनला २० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. ही घोषणा संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरर्स यांनी...