महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण...

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड करण्यात आली आहे. गुन्हेगारी आणि फौजदारी न्याय प्रतिबंधक आयोग, जागतिक अन्न कार्यक्रम आणि लैंगिक समानता आणि महिला...

५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या ५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात होत आहे. या परिषदेला ११७ देशांचे ५३ प्रमुख नेते तसंच मंत्री उपस्थित...

भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे ३ हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची बिम्स्टेकची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिम्स्टेक अर्थात बंगालच्या उपसागर क्षेत्रात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यविषयक संघटना भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची योजना तयार करत...

अमेरिकेला सहकार्य करु नका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OIC अर्थात, इस्लामी सहकार संघटनेनं काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची 'मध्यपूर्वेसाठीची शांती योजना' नाकारत, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेला कोणतंही सहकार्य न करण्याचं आवाहन सदस्य...

विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात  कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...

सौदी अरेबियानं हॉटेलांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तसंच विशेष आसनव्यवस्था ठेवण्याचा नियम केला रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक नियम शिथिल करत आणि अधिक उदारवादी दृष्टिकोन स्वीकारत सौदी अरेबियाने महिला आणि कुटुंबियांसाठी तसेच एकट्या पुरुषांसाठी  हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये स्वतंत्र प्रवेश आणि बसण्याची...

यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच शेअर बाजार कोविड -१९ च्या प्रादुर्भावाच्या भीतीनं कालच कोसळले होतं. मात्र अमेरिकेनं आर्थिक उत्तेजन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई आणि यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक...

अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु केलेल्या या मोहिमेत अमेरिकेने पाठवलेल्या...

टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडाचं स्थान निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अँथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 86 शतांश मीटर अंतरावर भाला...