कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले
नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक...
भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...
काँगोमधल्या विमान दुर्घटनेत २९ जण ठार तर १९ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर...
५ ते ११ या वयोगटातल्या बालकांना फायझर- बायो एन टेकची लस देण्यास फ्रान्समध्ये मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ ते ११ या वयोगटातल्या सर्वच बालकांना फायझर- बायो एन टेक या कंपन्यांनी विकसित केलेली लस देण्यास फ्रान्समध्ये काल मंजुरी देण्यात आली. ही लस लहान मुलांमध्ये...
जपानच्या टोकियो शहरामध्ये आज ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज जपानच्या टोकियो शहरामध्ये होणार आहे.
संसर्गाची परिस्थिती असल्याने हा सोहळा साधेपणानं होणार आहे. स्पर्धेचे...
आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा...
क्रिकेटच्या ‘अधिकृत’ खेळाला झाली १४३ वर्षे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि...
पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर
वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण
कोल्हापूर : पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे...
जपानमध्ये टोकियो इथं भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं आज भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय सायबर सहकार्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली....











