काँगोमधल्या विमान दुर्घटनेत २९ जण ठार तर १९ जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर...

मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन

मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. पंतप्रधानपदी पुन्हा...

प्राग बुद्धिबळ महोत्सवात भारताच्या विदीत संतोष गुजराथीनं नोंदवला विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राग बुद्धिबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विदीत संतोष गुजराथी यानं अमेरिकेच्या सॅम शँकलँड याचा पराभव करून आपल्या पहिल्याच सामन्यात विजय नोंदवला. पी. हरिकृष्ण हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटूही ...

रशियाची एनएलएमके कंपनी राज्यात 800 कोटींची गुंतवणूक करणार

रशियन शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट मुंबई : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी...

चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘५जी’ उडी

चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५ जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर...

आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य पूर्व अर्थात आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा बसत आहेत. ज्याचा, तिथले नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम होण्याचा धोका संभवतो असं...

मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम – रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलं आहे....

हज यात्रेसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. हज यात्रेसाठी देशभरात पूर्वी २२ प्रस्थान केंद्र होती, मात्र २०२२ साली केवळ १० प्रस्थान केंद्रांवरून...

शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी,...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबईत आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून दुबई इथं प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली सात पदकं निश्चित...