श्रीलंका आणि एलटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंका आणि एलटीटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या हजारो नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी आवश्यक तपास करण्यात येईल असं श्रीलंकाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी...

अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द

बीजिंग : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात  व्यापार चर्चा सुरू...

भारतीय उत्पादनांसाठी परस्परांच्या बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यावर वाणिज्यमंत्र्यांचा भर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जपानमधल्या सुकुबा येथे जी-20 मंत्रीस्तरीय व्यापार परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. यजमान जपान तसेच अमेरिका,...

स्पेस एक्स कंपनीची चंद्र आणि मंगळासाठी दहावी मोहिम देखील अयशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी अवकाश कंपनी स्पेस एक्सने, अमेरिकेतील टेक्सास च्या बोका चिकाहून  चाचणी प्रक्षेपण केलेलं  ‘स्पेस-एक्स स्टारशिप’ हे मानव विरहित रॉकेट काल सुरक्षितपणे उतरू शकलं नाही.कंपनीचे अभियंते...

भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत...

मेईर बेन शब्बात यांनी घेतली नरेन्द्र मोदींची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलचे राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार मेईर बेन शब्बात यांनी काल प्रधानमंत्री नरेन्द्र मोदींची भेट घेतली. या वेळी दोन्ही देशातल्या परस्पर संबधांवर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथियोपियाचे पंतप्रधान डॉ अबे अहमद अली यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथियोपियाचे पंतप्रधान डॉ. अबे अहमद अली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. भारत आणि इथियोपिया दरम्यान असलेल्या दृढ संबंधांना आणि दोन्ही देशांमधल्या उत्तम विकासाच्या भागीदारीला...

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारताची ६३ व्या स्थानी झेप

नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली. आधीच्या यादीत १९० देशांमधे भारताचा क्रमांक ७७ होता. जागतिक...

अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सि‍‍अॅटल इथं सुरु झालं आहे. 18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...

अमेरिकेला शांतता हवी आहे, मात्र त्यासाठी इरणनं महत्वाकांक्षी अणू कार्यक्रम आणि दहतशवादाला मदत करणं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या अमेरिकेच्या हवाईतळावर क्षेपणास्त्राचा मारा केल्यानंतर इराणच्या पवित्र्यात नरमाई आली आहे. आणि ही एक चांगली घटना आहे, असं अमेरिकेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे....