ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार आहे.
या फेरीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे १...
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध – न्यूझीलंडचे भारतातील...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश परस्परांमधले व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध असून परस्परांमधल्या व्यापाराला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे...
विद्यमान आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी कायदे निःपक्षपणे राबवणे, हाच दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग – राजनाथ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विद्यमान आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी कायदे निःपक्षपणे राबवणे, हाच दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते...
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी भारताच्या भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांचं भारत भेटीसाठी आज भारतात आगमन झालं आहे. या भेटीमुळे विविध क्षेत्रातले भारत आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमधले संबंध अधिक...
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तिसरी तुकडी काल भूकंपग्रस्त तुर्कीच्या दिशेनं रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तिसरी तुकडी काल भूकंपग्रस्त तुर्कीच्या दिशेनं रवाना झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यानी गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर या पथकाची भेट घेतली आणि...
इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं काल निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. इजिप्तवर त्यांची ३० वर्ष सत्ता होती. माजी हवाई दल प्रमुख असलेले...
रशियाचा पूर्व युक्रेनमधल्या लुहान्स्क प्रातांवर ताबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्व युक्रेनमधल्या लुहान्स्क प्रातांवर जवळजवळ पूर्ण ताबा मिळवल्याचं रशियानं काल सांगितलं. लुहान्स्का प्रातांत रशियाचे ९७ टक्के सैनिक असल्याचं रशियाचे संरक्षणं मंत्री सरगे शॉयगु यांनी म्हटलं आहे.
तसंच...
भारताच्या ऊर्जा विषयक गरजा भागवण्यासाठी अमेरिका भारताला करणार मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आगामी भारत दौरा जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधल्या मजबूत आणि शाश्वत संबंधाचं प्रतिक असल्याचं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे.
दोन्ही देशांमधले...
चालू आर्थिक वर्षात भारताकडून श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा श्रीलंकेचा सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारा देश ठरला आहे. चालू वर्षात भारतानं श्रीलंकेला ९६८ बिलियन अमेरिकन डॉलर्स कर्ज दिलं. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात...
अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात १३० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये आज झालेल्या भूकंपात १३० जणांना आपला जीव गमवावा लागला. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या पूर्वेला रिश्टर स्केलवर ६ पूर्णांक १ तीव्रतेचा भूकंप झाला. तालिबान...











