भारत-चीन देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. कमांडर स्तरावरची ही बैठक मोल्डो-चुशूल सीमेवर, भारतीय चौकीत होत आहे. भारताचं...

अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द

बीजिंग : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात  व्यापार चर्चा सुरू...

अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक सहकार्य देण्याच्या मसुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी केली स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम कमी करणं, आणि नागरिकांना मदत करणं, यासाठी अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक सहकार्य देण्याच्या योजनेच्या मसुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी...

इटलीमधे कोरोनामुळे ३४९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधे कालच्या दिवसात कोरोना विषाणूमुळे ३४९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यापासून इटलीमधे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन हजार १५८ झाली आहे. गुरुवारपासून कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची...

कच्च्या तेलाच्या दरात ऐतिहासिक घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत कच्च्या तेलाचे कमोडिटी बाजारातले दर शून्याखाली राहिल्यानं या क्षेत्रापुढची चिंता वाढली आहे. काल हा दर सुमारे उणे ४० पर्यंत घसरला. त्यामुळे...

भारत आणि बांग्लादेश दरम्यान विविध क्षेत्रात ७ द्विपक्षीय करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ‘मैत्री सुपर-औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या संघाचं आज संयुक्तरित्या उद्घाटन केलं. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारतानं सवलतीच्या दरात अर्थसहाय्य...

ब्रेक्झिटनंतर युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यात अखेर व्यापार करारावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रेक्झिटनंतरच्या व्यापार नियमांबाबत अनेक महिने चर्चा केल्यानंतर युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यात काल व्यापार करारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. युरोपीय समुदायातून बाहेर पडलेल्या ब्रिटीश सरकारनं करार...

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित रतुल पुरी यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित एका मनीलाँडरिंग प्रकरणी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांचा जामीन रद्द करण्याची सक्तवसुली संचालनालयाची विनंती दिल्ली...

पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे. शनिवारी ग्रेट ब्रिटनला १ – १ असं बरोबरीत रोखल्यानंतर आता भारतीय...

भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...