टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडाचं स्थान निश्चित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अँथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 86 शतांश मीटर अंतरावर भाला...
जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी पर्यंत पोहचेल – WHO
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेतल्या दक्षिण, उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजूनही...
एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ४४ अब्ज डॉलचा करार रद्द करण्यावरून ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यात...
क्रिकेटच्या ‘अधिकृत’ खेळाला झाली १४३ वर्षे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि...
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...
भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार
नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...
चीनमधील भारतीयांना घेऊन येणारे दुसरे विमान नवी दिल्लीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात...
चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘५जी’ उडी
चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५ जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर...
आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
अमेरिका-चीन भौगोलिक तणावामुळे सोने व कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ
मुंबई : जगात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढत असूनही कमोडिटीजचे दर मजबूत स्थितीत आहेत. पुरवठ्यासंबंधीच्या अडचणी असूनही जगभरातील अर्थव्यवस्था सुरु झाल्याने गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाचे...











