आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्याच दिवशी काल भारताने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवली. रेझोअना मल्लिक हीना हिने महिलांच्या 400 मीटर...

चीनमध्ये कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या कठोर उपाय योजनांच्या विरोधात निदर्शनं आणखी तीव्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या कठोर उपाययोजनांच्या विरोधातली निदर्शनं आणखी तीव्र झाली आहेत. वुहान शहरात शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झिरो-कोविड...

तैवानच्या अध्यक्षा साई इन वेंग यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी तुलनात्मक माहिती घेतली. संसर्गात...

इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५ ...

भारत आणि भूतानलगतच्या सीमेवरील भाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न – अमेरिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात तसंच भारत आणि भूतानलगतच्या सीमेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन जबरदस्तीनं तो भाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असं अमेरिकेचं संरक्षण...

मल्ल्याची प्रत्यार्पण याचिका फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेला मद्य उद्योजक विजय माल्या याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यामुळे माल्या याला भारतात परत आणण्याचा भारताचा...

भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...

हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपान्त्य फेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार घेतल्यानं श्रीकांतला पुढे चाल मिळाली. कालच्या...

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सप्टेंबर पर्यंत पुढं ढकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. २४ मे ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा होणार होती, मात्र आता ती २०...