कोविड-१९ मुळे जगभरातील मृत्युंची संख्या ६ लाख ५५ हजारावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात आत्तापर्यंत साडे १६ दशलक्ष लोक बाधित झाले असून कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ६ लाख ५५ हजार तीनशे झाली आहे....

जपानच्या टोकियो शहरामध्ये आज ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज जपानच्या टोकियो शहरामध्ये होणार आहे. संसर्गाची परिस्थिती असल्याने हा सोहळा साधेपणानं होणार आहे. स्पर्धेचे...

काबूल मधल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं काल दहशतवादी हल्ल्यात ३२ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याचं कारस्थान...

जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला आहे. वैद्यकीय उपकरणं, चाचण्या, बाधितांचे संपर्क शोधणं, संरक्षक सामुग्रीची खरेदी या...

जी-7 जागतिक नेत्यांची फ्लेरिडामध्ये होणारी नियोजित बैठकीचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-7 जागतिक नेत्यांची पुढच्या वर्षी फ्लेरिडा मधे दोराल इथं आपल्या गोल्फ रिर्सार्टवर नियोजित बैठक घेण्याचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मागे घेतला आहे. ट्रम्प यांच्या...

भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवा- पोलंड युक्रेन येथे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. पोलंड आणि युक्रेन येथे आयोजित ‘ब्रेव्ह किडस् फेस्टीवल 2019’ या वीर...

विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात  कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...

चार राष्ट्रांच्या राजदूतांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपतींना आपले परिचय पत्र केले सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (दि. 20 नोव्हेंबर, 2020) आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हंगेरी, मालदीव, चाड, ताजिकिस्तान या चार देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांच्या परिचय पत्रांचा स्वीकार केला....

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय...