भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं चीनच मत
नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं मत चीननं व्यक्त केलं आहे. मात्र 15 जून ला सरहद्दीवर झालेल्या चकमकीला भारत जबाबदार असल्याची भूमिका...
भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार
नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...
मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतल्या शासकीय शाळेला दिली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक, मेलानिया ट्रम्प आज दक्षिण दिल्लीतल्या शासकीय शाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या शाळाभेटीत मेलानिया आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत शाळेत राबवल्या जात...
कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याच्या दाव्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हवेतून होत असल्याबाबतचे पुरावे पुढं येत असल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली आहे.
कोविड-१९ चं संक्रमण हवेतून होत असल्याची चर्चा आहे. त्याबाबत...
‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांची निवड झाल्याबद्दल, राष्ट्रपतींनी त्यांचे...
मल्ल्याची प्रत्यार्पण याचिका फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेला मद्य उद्योजक विजय माल्या याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यामुळे माल्या याला भारतात परत आणण्याचा भारताचा...
अमेरिकेने पाठवलेले ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने पाठवलेली, हवेतून प्राणवायू वेगळा काढणारी ६०० सांद्रीत्र अर्थात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिली.
भारताच्या...
श्रीलंकेत कोविड-१९ आजाराचे आतापर्यंत सात रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत कोविड-१९ आजाराचे आतापर्यंत सात रुग्ण आढळले असल्यानं देशात सर्व सार्वजनिक कार्यक्रम, सण, बैठका पुढील दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी पोलिसांची...
शत्रू राष्ट्राची वैद्यकीय व्यवस्था नष्ट करण्यासाठीच चीनकडून कोविड विषाणूचा वापर : अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढा देत असताना या महामारीच्या प्रसाराबाबत चीनच्या भूमिकेविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. चीनमध्ये कोविड १९ चा वापर शस्त्र म्हणून केली गेली...
जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील डोनाल्ड ट्रम्प यांच प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील, असं ठाम प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी, इस्राएल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम आशियाई शांती योजनाही...











