नीरव मोदी याला ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला फरार आरोपी नीरव मोदी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने सार्वजनिक नोटीस दिली असून, ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत....
भारतात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांमधला उत्साह कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापाराला अलिकडच्या काळात गती मिळाली असून, त्याचा अमेरिकेला लाभ होत असल्याचे अमेरिका - भारत धोरणात्मक भागिदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी...
मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...
ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार आहे.
या फेरीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे १...
पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती
नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा...
अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे. मुख्यत्वे तंत्रज्ञान केंद्रित प्रकल्प आणि...
संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत नियोजित वेळापत्रकानंतरही चर्चा सुरुच राहिल्यानं कोंडी कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत नियोजित वेळापत्रकानंतरही चर्चा सुरुच राहिल्यानं कोंडी कायम आहे. माद्रिद इथं सुरु असलेल्या या परिषदेच्या अध्यक्ष चिलीच्या पर्यावरण मंत्री कॅरोलिना श्मिट यांनी...
अफगाणिस्तानमधे बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना केलं ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले.
१९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी...
T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडनं...
भारताच्या ऊर्जा विषयक गरजा भागवण्यासाठी अमेरिका भारताला करणार मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आगामी भारत दौरा जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधल्या मजबूत आणि शाश्वत संबंधाचं प्रतिक असल्याचं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे.
दोन्ही देशांमधले...