भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल संध्याकाळी झालेल्या...

पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करुन आणखी ६ देशांचा समावेश करण्याचा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आयोजित तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी...

खनिज तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाने येत्या जुलै महिन्यात तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेच्या व्हिएन्ना इथं झालेल्या बैठकीनंतर...

ग्रेट ब्रिटन सरकारकडून भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रेट ब्रिटन सरकारने भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर केले आहेत. गेल्या वर्षी मान्य झालेल्या ब्रिटन-भारत स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीची ताकद अधोरेखित करताना, ब्रिटन सरकारने...

इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध – एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना त्यांची योग्यप्रकारे तपासणी केल्यानंतर सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज सांगितलं. यांसंदर्भात राज्यसभेत आज त्यांनी...

युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार झाले असून यात १४ मुलंही आहेत, अशी माहिती युक्रेननं दिली आहे. याखेरीज १ हजार ६८४ नागरिक जखमी...

भारतीय वंशाच्या बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन यांची ब्रिटनच्या नवीन गृहमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रधानमंत्री लीझ ट्रस यांनी त्यांची नियुक्ती केली. सुएला यांच्या आधी या पदावर भारतीय...

कोरोनावरच्या उपचारासाठी रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना बाधितांवरच्या उपचारात रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कॅलिफोर्नियातल्या एका औषध कंपनीनं जाहीर केलं आहे. तिथल्या एका रूग्णालयात Covid 19...

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल डब्ल्युटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. बहुउद्देशीय व्यापारातील आव्हानं आणि सुधारणांबाबत भारताची...

ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पराग अग्रवाल यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून राजीनामा दिला असून त्यांच्या जागी पराग अग्रवाल यांची निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून...