भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाचा फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर त्रिपक्षीय करार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर 10 जून रोजी त्रिपक्षीय करार केला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री...

भारतीय उत्पादनांसाठी परस्परांच्या बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यावर वाणिज्यमंत्र्यांचा भर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जपानमधल्या सुकुबा येथे जी-20 मंत्रीस्तरीय व्यापार परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. यजमान जपान तसेच अमेरिका,...

पूर्व मध्य आणि आसपासच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात कमी दाबाचा पट्टा

नवी दिल्ली : दक्षिण पूर्व आणि लक्षद्वीप तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर दिशेने सरकला असून लक्षद्वीपपासून 240 किलोमीटर, मुंबईपासून 760 किलोमीटर तर वेरावळपासून...

मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले...

मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन

मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. पंतप्रधानपदी पुन्हा...

चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘५जी’ उडी

चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५ जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर...

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्‍कार सन्‍मानपूर्वक प्रदान

  पुणे : मेक्सिको सरकारच्‍यावतीने देण्‍यात आलेला पुरस्‍कार हा देशाचा गौरव असल्‍याचे प्रतिपादन देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी केले. पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी...

पंतप्रधानांची किर्गिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह उपस्थित होते. शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष पद सध्या किर्गिस्तानकडे असून, दक्षिण आशियातला किर्गिस्तान...

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीची शपथ दिली. त्याशिवाय पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार खालील सदस्यांना मंत्रिदाची शपथ दिली.   कॅबिनेट मंत्री : - राजनाथ सिंह अमित शहा ...

अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत. अमेरिकी वित्त मंत्रालयाने विदेशी व्यापारी...