एस जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इंडोनेशियामधे बाली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची भेट घेतली. जी-ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयशंकर बाली इथं...

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही सदस्य पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातले महत्त्वाचे सदस्य असून, त्यांचा राजीनामा हा...

श्रीलंकेमधे इंधनाची टंचाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याचा इशारा तिथले ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी दिला आहे. सरासरी मागणीच्या तुलनेत केवळ एक दिवस पुरेल एवढाच पेट्रोल साठा असल्याचं...

‘मंकीपॉक्स रोखण्यासाठी स्पेन देशात ५ हजार ३०० लसींची वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या आरोग्य प्राधिकरणानं ‘मंकीपॉक्स’ या आजाराला रोखण्यासाठी स्पेन देशात पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे लसी पाठवल्या आहेत. मंकीपॉक्स या आजारानं सर्वाधिक संक्रमित देशांना पुरेशा लसी...

जी-सात देशांच्या परिषदेनिमित्त प्रधानमंत्रींनी घेतली अर्जेंटीनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ यांची म्युनिक इथं भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-७ देशांच्या परिषदेनिमित्त जर्मनीत असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटीनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ यांची म्युनिक इथं भेट घेतली. उभय देशातले वाणिज्यिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होण्याच्या...

अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा ५० वर्ष जुना निर्णय रद्दबातल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपात करण्याचा महिलांचा संवैधानिक अधिकार काढून घेणारा मिसिसीपीतला कायदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला आहे. गर्भधारणेनंतर १५ आठवड्यांनी महिलांना गर्भपात करुन घेता येणार नाही, असा कायदा...

आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किर्गिस्तानच्या बिश्केक इथं झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल स्थानावर राहिला. या स्पर्धेत...

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात १३० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये आज झालेल्या भूकंपात १३० जणांना आपला जीव गमवावा लागला. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या पूर्वेला रिश्टर स्केलवर ६ पूर्णांक १ तीव्रतेचा भूकंप झाला. तालिबान...

युरोपीय नेत्यांचा युक्रेनला पाठिंबा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय नेत्यांनी काल युक्रेनमधल्या कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेऊन युक्रेनला पाठिंबा दर्शवला. युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी कीवच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं त्यांनी जाहीर केलं. फ्रान्सचे...

WHO पुढील आठवड्यात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी का? याचा निर्णय घेण्यासाठी जागतिक आऱोग्य संघटना पुढच्या आठवड्यात तातडीची बैठक घेणार आहे....