पाकिस्तानची संसद विसर्जित करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांना त्यांच्या पदावरुन हटवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यावर प्रधानमंत्री इम्रान खान यांना काल त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं. उपसभापती कासीम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती...

भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. युक्रेनप्रश्नी सुरु असलेल्या शांतीचर्चेसह एकंदर युक्रेनस्थितीबाबत...

इम्रान खान यांच्या सरकारविरोधात उद्या मांडल्या जाणाऱ्या अविश्वास ठरावा आधी घटक पक्षातल्या सदस्यांचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सरकारविरोधात उद्या अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. त्याआधी आज पाकिस्तानमधे सत्ताधारी तहरीक ए इन्साफ पार्टीची सहयोगी जमूरे वतन पार्टीचे सदस्य शाहाजेन...

उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या शस्त्रागाराच्या आधुनिकीकरणासाठी उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार आहे, असं आज उत्तर कोरियानं स्पष्ट केलं. गेल्या गुरूवारी उत्तर कोरियानं वासाँग १७...

भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 650 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोचणार – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात येत्या आर्थिक वर्षात साडेसहाशे अब्ज डॉलर्सचं लक्ष गाठेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे...

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची पोलंडला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल युक्रेन सीमेपासून तासभरच्या अंतरावर असलेल्या पोलंडमधल्या जेशो शहराला भेट दिली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांच्या पार्श्र्वभूमीवर पूर्व युरोपातल्या त्याच्या...

युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत काल मंजूर झाला. त्याबरोबरंच युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचंही आवाहन केलं. १४० देशांनी या...

चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. चीनमधून या उत्पादनांची आयात २०१८-१९ मध्ये ४५१ दशलक्ष डॉलर्सवरून २०२१ मध्ये सुमारे...

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम राज्यातल्या खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. शेतक-यांनी आगामी खरीप हंगामासाठी आधीच खतं खरेदी करण्याचं आवाहन अकोला...

रशियाच्या लष्कराची युक्रेनमध्ये आगेकूच सुरुचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन बरोबर गेल्या २४ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या युद्धात रशियानं आतापर्यंत युक्रेनची ८९ लष्करी तळ आणि ७ UAV नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या...