इराणकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर इराकमधल्या अमेरिकी दूतावासाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणनं घेतली आहे. सिरियात इराणने पाठवलेल्या रिव्होल्युशनरी गार्डच्या 2 जवानांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला; त्याला प्रत्युत्तर म्हणून, घटनास्थळी...

स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत प्रमोद भगतनं पटकावले २ रौप्य आणि १ कांस्यपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२ स्पर्धेमध्ये प्रमोद भगतनं दोन रौप्य आणि एक कांस्यपदक तर सुकांत कदमनं कांस्यपदक जिंकलं. जागतिक चॅम्पियन प्रमोद भगत यानं स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२...

युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन जर्मनीचे प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्ज़ आणि फ्रान्सचे अधयक्ष एमॅन्युएल मॅक्रोन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केलं आहे. युक्रेनमधलं युद्ध थांबवण्यासाठी...

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची श्रीलंकेवर १४३ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळूरू इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात,आज भोजनापर्यंत, भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ५ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे...

अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही-ज्यो बायडन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. अशी परिस्थिती उद्भवणं हे तिसरं विश्वयुध्द असेल...

रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका, युरोप आणि इंग्लंड यांनी रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध लावले आहेत. हे प्रतिबंध युक्रेन येथे लष्करी कारवाई करण्यासाठी लावण्यात आले असल्याचे...

भारतीय ४ खेळाडूंचा जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या २ टप्प्यात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी.वी. सिंधु, किदांबी श्रीकांत, साइना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांनी बर्लिन येथे होत असलेल्या जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये...

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताकडून युक्रेन – रशिया संघर्षाबाबत चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधली संघर्ष स्थिती बिकट होत असून तिथल्या नागरिकांवर ओढवलेल्या संकटावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे, असं मत भारतानं काल संयुत राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केलं. गेल्या...

युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं – भारतीय दूतावास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं, असं भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. त्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर जाता यावं याकरता दूतावासाचे अधिकारी पोल्तावा इथं तैनात...

युक्रेनमधल्या खारकीव शहरात युद्धस्थिती गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या खारकीव शहरातल्या मध्यवर्ती चौकात तसंच कीएवमधल्या दूरचित्रवाणी मनोऱ्यावर रशियानं बॉम्ब वर्षाव केल्यामुळे युद्धस्थिती गंभीर झाली आहे. कीएवमधल्या हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याच युक्रेनच्या अधिकाऱ्यानं...