एएफसी महिला आशिया कप २०२२ फुटबॉल स्पर्धा राज्यात आयोजित केली जाणार  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला आशिया कप २०२२ ही आशिया खंडातली सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा पूढच्या वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केली जाणार आहे,...

भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...

पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडनं पटकावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंड पटकावलं आहे. अजिंक्यपदासाठी इंग्लडच्या साऊदम्पटन इथं झालेल्या अंतिम सामन्यात कालच्या राखीव दिवशी न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून...

झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी...

बार्बोरा क्रेज्सीकोवा फ्रेंच खुली महिला टेनिस स्पर्धेची विजेता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत महिला एकेरी सामन्यात रशियाच्या अनास्तासिया पाव्ल्यूचेन्कोव्हा हिचा पराभव करत चेक प्रजासत्ताकाच्या बार्बोरा क्रेज्सीकोवा हिनं विजेतेपद पटकावल आहे. रोलंड गेरोस...

चीनच्या विस्तारवादी धोरणाला प्रत्युत्तर म्हणून जी-७ देशांद्वारे नव्या जागतिक पायाभूत सुविधांचा पुढाकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी ७ संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी ‘बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड’ हा नवा जागतिक उपक्रम हाती घेतला आहे. पायाभूत सुविधा अधिक बळकट करून देशांचा विकास, चीनच्या...

भविष्यातील महामारीची साथ टाळण्यासाठी जागतिक ऐक्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शनिवारी जी सेवन देशांच्या शिखर परिषदेत...

प्रधानमंत्री जी ७ देशांच्या परिषदेत सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा जी ७ देशांच्या परिषदेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नवी दिल्लीत...

पश्चिम आफ्रिकी देश, मालीमधील लष्करी बंडाळीनंतर आफ्रिकी संघाद्वारे त्या देशाचं सदस्यत्व प्रलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माली देशात गेल्या आठवड्यात झालेल्या लष्करी बंडानंतर आफ्रिका महासंघानं मालीचं सदस्यत्व तात्पुरतं रद्द केलं आहे. नागरी नेतृत्वाखालील सरकारची पुनर्स्थापना झाली नाही, तर निर्बंध लादले जातील...