पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे. शनिवारी ग्रेट ब्रिटनला १ – १ असं बरोबरीत रोखल्यानंतर आता भारतीय...

फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची...

कोरोना नियमांच्या नावाखाली चीनमध्ये जनतेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर गदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोरोना नियमांच्या नावाखाली जनतेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर गदा आणली जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी काल केला. चीनमध्ये सामाजिक...

भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेचे अध्यक्ष वोल्कन बोझ्कीर यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी शाश्वत शांतता...

वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स, म्हणजेच एफएटीएफ या संस्थेने पाकिस्तानचे नाव त्यांच्या करड्या यादीत कायम ठेवले आहे. दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा...

भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत...

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...

हवामान बदलासंदर्भातल्या पॅरीस करारात अमेरिकेचा पुन्हा अधिकृत समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदला संदर्भातल्या पॅरीस करारात अमेरिका पुन्हा सहभागी झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काल  ट्वीट संदेशातून याबाबत माहिती दिली. हवामान बदलाच्या संकटाविरोधातल्या लढाईचा...

नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज अबू धाबी इथं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेव्हडेक्स-२१ आणि इंडेक्स २१ या आंतरराष्ट्रीय नौदल सुरक्षा प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज काल संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी इथं दाखल...

भारत चीन दरम्यान आज कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चिनी बाजूच्या मोल्दो येथे ही चर्चा होणार आहे. पॅनगॉंग तलावावरील...