जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढील संसर्ग कदाचित अधिक...
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या वर गेली असून या टप्प्यावर पोहोचलेला आफ्रिका खंडातला हा पहिलाच देश आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर रुग्णसंख्येत...
भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.
भारताची पहिल्या...
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत.
भारत-कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर...
नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जपानची परदेशी प्रवाशांनवर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, जपाननं परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार...
स्पेनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचे ४ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचं आढळून आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये प्रथम सापडलेल्या ह्या प्रकाराचे ४ रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण...
इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणात १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे आढळलेल्या नवीन‘स्ट्रेन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. काल रात्रीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी केलेल्या १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६...
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी घेतली आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या होत्या.
कर्णधार अजिंक्य रहाणेने...
कोरोना विषाणूचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य असल्याचा ब्रिटनचा दावा आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्याांनी फेटाळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा अधिक संसर्गजन्य असल्याचा ब्रिटन सरकारचा दावा दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री वेलींनी माखीजे यांनी काल फेटाळून लावला.
आमच्या देशात...
भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या.
शुभमन गील २८,...