इस्रायलची भारताला वैद्यकीय मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे. हे तज्ज्ञ कोविड-१९ च्या जलदगती चाचण्या करण्यासाठी मदत करणार आहेत.
एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला, वैद्यकीय उपकरणं...
भारतीय रेल्वेने दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिने बांगलादेशला सुपूर्द केली
बांगलादेश मधल्या वाढत्या प्रवासी व मालगाड्यांच्या वाहतुकीला यामुळे मदत होणार
नवी दिल्ली : रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज एका समारंभात...
राफेल विमानांचे फ्रान्स मधून भारतात येण्यासाठी उड्डाण
नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या पहिल्या पाच राफेल विमानांंनी फ्रान्सच्या मेरीन्याक इथल्या दासो कंपनीच्या तळावरुन आज सकाळी उड्डाण केले आहे. यातील तीन विमाने एक आसनी, तर दोन विमाने दोन...
पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा एकदा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल रात्री साडेआठच्या सुमारास भागातील ताबारेषेवर अंदाधुंद गोळीबार तसंच बॉम्ब गोळ्यांचा मारा केला. त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर...
भारत-ब्रिटन यांनी मुक्त व्यापार करार आणि त्यासाठी टप्प्याटप्प्याने मर्यादित व्यापार करार करण्याप्रति कटिबद्धता व्यक्त...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 24 जुलै 2020 रोजी भारत आणि ब्रिटनच्या 14 व्या संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीची आभासी बैठक पार पडली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल आणि ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री श्रीमती...
भारत आणि इस्त्रायलदरम्यानचे संरक्षणविषयक संबंध अधिक मजबूत करण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची इस्त्रायलच्या संरक्षण...
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज इस्त्रायलचे संरक्षणमंत्री लेफ्टनंत जनरल बेन्जामिन गॅन्त्ज यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.दोन्ही नेत्यांनी यावेळी दोन्ही देशांमधील सामरिक आणि राजनैतिक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले....
आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत...
संयुक्त अरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीचे अवकाशयान सोमवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील कुठल्याही देशाने...
भारत-अमेरिकेमधील राजनैतिक उर्जा भागीदारीविषयक मंत्रीस्तरीय बैठकीत महत्वाच्या उपलब्धीवर भर; नव्या सहकार्य क्षेत्रांचा प्राधान्यक्रम निश्चित
नवी दिल्ली : भारत आणि अमेरीकेने परिवर्तनीय उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात संशोधनाच्या नव्या संधींवर भर देण्याची घोषणा केली आहे. हे संशोधन अतिमहत्त्वाच्या कार्बन डायऑक्साईड आणि अत्याधुनिक कोळसा तंत्रज्ञानावर-ज्यात कार्बन जमा करणे,...
धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या विकास गाथेमधील विशाल संधीचा लाभ घेण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आमंत्रित
अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांसोबत कार्यकारी उद्योग गोलमेज बैठकीत मंत्री झाले सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम,...