परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय. आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरुन...
सागर अभियानाअंतर्गत आयएनएस केसरी मॉरिशसच्या लुईस बंदरात दाखल
नवी दिल्ली : मॉरिशसच्या लुईस बंदरात 23 मे 2020 रोजी उतरवलेल्या भारतीय नौदलाच्या वैद्यकीय पथकाला मायदेशी परत आणण्यासाठी सागर अभियानाचा भाग म्हणून भारतीय नौदलाचे जहाज केसरी 14 जून 2020 रोजी...
भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.
दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान...
अमेरिकेत जो बायडन डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत येत्या नोव्हेंबर मधे होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना नामांकन मिळालं आहे.
बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडन...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याच्या मंत्र्यांशी संवाद
भारत आणि फ्रान्स दरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यास सहमती
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याच्या मंत्री मिस फ्लॉरेन्स पार्ले यांच्याशी दूरध्वनीद्वारे आज संवाद साधला. कोविड-19...
७०० भारतीय नागरिकांना भारतीय नौदलाच्या युद्धनौकावरून मायदेशी
मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधामुळे श्रीलंकेत अडकलेल्या सुमारे ७०० भारतीय नागरिकांनी भारतीय नौदलाच्या युद्धनौकावरून मायदेशी परतले आहेत. श्रीलंकेतल्या भारतीय उच्चायुक्तांनी आज ही माहिती दिली.
श्रीलंकेतील कोलंबो पोर्ट पासून निघालेलं...
बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या दोघा अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश केला आहे. बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले असं त्यांचं नाव आहे. काल खासगी अंतराळ यान आणि रॉकेटच्या माध्यमातून...
अमेरिकेतून एका खासगी कंपनीचं यान अंतराळात झेपावलं
नवी दिल्ली : अमेरिकेत एका खासगी कंपनीच्या अंतराळ यानातून नासाचे २ अंतराळवीर अवकाशात झेपावले. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेले हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जाणार आहे. त्यासाठी त्याला...
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात पुरुष संघाचे चार टी ट्वेंटी, चार कसोटी तसंच एकदिवसीय सामने होणार आहेत....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात दूरध्वनीवरुन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना आणि कतारच्या जनतेला ईद उल फित्रच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कोविड-19 महामारीच्या काळात कतारमधील...