अमेरिकेतील भारतीय दुतावासावर खलिस्तानी उग्रवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं, खलिस्तानवादी उग्रवाद्यांनी भारतीय वकिलातीवर केलेल्या हल्ल्याची अमेरिकी सरकारने निंदा केली आहे. आपल्या हद्दीत असलेल्या राजनैतिक अधिकार्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असून, असली विध्वंसक...

सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या पार्श्र्वभूमीवर अमेरिकन बँकिंग प्रणालीच्या सुरक्षेसाठी आवश्यक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन बँकिंग प्रणालीची सुरक्षा निश्चित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे वचन दिले...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून...

जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार अनेक जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता जेहोवाज विटनेसेस या संघटनेच्या केंद्रांत...

अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे. मुख्यत्वे तंत्रज्ञान केंद्रित प्रकल्प आणि...

भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणखी वाढवण्यासाठी उत्सुक – श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणखी वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचं श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. दोन्ही देश परस्परांबरोबर...

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला.  सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...

बिल गेट्स रोगनिदान, पर्यावरण दक्षता आणि प्राण्यांवरील लसींवर भारताबरोबर भागीदारी करण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आज ओपन सोर्स डिसीज मॉडेलिंग, भविष्यातलं रोगनिदान, पर्यावरण दक्षता आणि प्राण्यांवरील लसींवर शाश्वत भागीदारी आणि सहयोग आदी क्षेत्रात भारता बरोबर भागीदारी...

अदानी हिडेनबर्ग अहवाल प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचं कामकाज एका महिन्याच्या मध्यांतरासाठी मार्चच्या १३ तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या दिवशी विरोेधकांनी मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी संदर्भात  केलेल्या भाषणाचा...

तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजाराच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजारापेक्षा अधिक झाली आहे. आत्तापर्यंत तुर्कस्थानमधे  १७ हजार ६७४ तर सीरियात  ३ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं...