युक्रेनचं प्रवासी विमान चुकून पाडल्याच्या घटनेची हाजीजदेह यांची कबुली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं प्रवासी विमान चुकून पाडल्याच्या घटनेची संपूर्ण जबाबदारी इराणचे क्रांतिकारी रक्षक जनरल अमिर अली हाजीजदेह यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सैन्याच्या तुकडीनं स्वीकारली आहे. स्थानिक दूरचित्रवाहिनीवरून...
तैवानच्या अध्यक्षा साई इन वेंग यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली.
त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग...
गोताबाया राजपक्षे यांनी २०१५ ते २०१९ दरम्यान दाखल केलेल्या खटल्यांच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय सुडबुद्धीनं ज्यांच्यावर खटले दाखल केले होते त्याची चौकशी करण्यासाठी काल सेवानिवृत्त न्यायमूर्ती...
ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झालं. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी सत्ता उपभोगली. त्यांना मोठ्या...
युक्रेनचं विमान पाडल्याबद्दल इराणकडून खेद व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी खेद व्यक्त केला आहे. चुकून क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे युक्रेनचं विमान कोसळून १७६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचं सशस्त्र...
इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेचे नवीन निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेनं नवीन निर्बंध लावले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, माईक पॉम्पीओ यांनी दिली. त्याबरोबरच इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले...
युरोपीयन युनियनमधील राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री आणि नाटोचे महासचिव एका तातडीच्या बैठकीसाठी आज ब्रुसेल्स् इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय संघातल्या सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नाटोचे महासचिव आज ब्रसेल्स इथं तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीत हे सर्व प्रतिनिधी इराणसोबत केलेल्या अणुकराराप्रती समर्थन व्यक्त...
क्वाललंपूर इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूचं आव्हान आज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाललंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूचं आव्हान आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं. तैवानच्या जागतिक क्रमवारीत...
इराणविरोधातले निर्णय घेण्याबद्दलचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार कमी करावेत असा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचा ठराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणविरोधात युद्ध करण्यासंदर्भातले निर्णय घेण्याबद्दलचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार कमी करावेत अशा स्वरुपाचा प्रातिनिधिक ठराव अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं संमत केला आहे.
डेमोक्रेटिक्सचं वर्चस्व असलेल्या प्रतिनिधीगृहात हा...
बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं साजरा केला अनिवासी भारतीय दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये,बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं काल अनिवासी भारतीय दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनिवासी भारतीय उपस्थित होते.
अनिवासी भारतीयांच्या ज्ञानचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग व्हावा यादृष्टीनं,...