विधानमंडळाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सचिवालयातील अधिकाऱ्यांना दिले. संकेतस्थळ अद्ययावत करण्याबाबत विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मागणी केली होती. त्यानुषंगाने डॉ....

येत्या काळात हिंदू सण जोरात साजरे करण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाच्या सणांवर महाराष्ट्रात बंदी येणार नाही असा मी शब्द देतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टी...

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं...

२००५ नंतर राज्यशासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार...

मुंबई (वृत्तसंस्था) : २००५ नंतर राज्यशासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागानं तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. महाराष्ट्र राजपत्रित...

शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर...

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम २ दिवसात पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या ‘अधीश’ या बंगल्यातलं बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातलं बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयानं प्रशासनाला दिले...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र...

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसनं एकमतानं मंजूर केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता १०वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयता पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा आज जाहीर केल्या. त्यानुसार बारावीची...

आरक्षण मिळवलं म्हणजे काम संपलं नाही, ओबीसी एकत्र आले पाहिजेत – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षण मिळवलं म्हणजे काम संपलं नाही, ओबीसी एकत्र आले पाहिजेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं राष्ट्रवादी...