दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येत असून जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
राज्याचा सायबर गुप्तचर विभाग स्थापन करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे ,या पुढच्या काळात अशा गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी राज्याचा सायबर गुप्तचरविभाग स्थापन केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र...
‘एचआयव्ही’ बाधित मुलांच्या सादरीकरणाने राज्यपाल भारावले
सेवालय संस्थेला राज्यपालांकडून दहा लाख रुपयांची देणगी
मुंबई : ईश्वराने दीन – दु:खी व उपेक्षित लोकांची सेवा करण्याची क्षमता केवळ मनुष्याला दिली आहे. निराश्रित व्यक्तीची सेवा करून त्यांना सन्मानाने जीवन...
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याबाबतचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकाच्या चर्चेत विरोधीपक्ष नेते अजित पवार,...
शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकांचर मंगळवारी सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांचर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी...
इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणासंदर्भात ५ आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासह अन्य संबंधित याचिकांवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने पाच आठवडे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती...
वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार महावितरणनं रद्द केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या ४१ अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यातल्या...
मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस खातं दक्ष
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवर हल्ल्याच्या धमकीचा प्राप्त झालेला संदेश पोलिसांनी गांभीर्याने घेतल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबई पोलीस आयुक्तालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते....
गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रशासकीय बाबी लक्षात न घेता केल्याची अजित पवार...
मुंबई (वृत्तसंस्था) : गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला असल्याचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार...
महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा –...
मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याकरता राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. गोंदिया महिला अत्याचाराच्या प्रश्नावर...











