महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री पदाची भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द
एकनाथ शिंदे १९८० च्या...
जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन झाल्यापासून दोन महिन्यांत भारत आणि जगभरातून ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी...
कणकवली तालुक्यातल्या सर्व गावांच्या ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात सर्व ६३ ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी संदर्भात ठराव घेणारी कणकवली पंचायत...
पंढरपूर परिसरात दारुबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर परिसरात दारुबंदी अधिनियमातील कलम १४२ अन्वये ९ ते ११ जुलैपर्यंत शहरासह आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्य, बिअर आणि ताडी विक्री...
मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी भारतीय पोलीस सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सध्या त्यांच्याकडे पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचं व्यवस्थापकीय संचालकपद...
भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या एमएसएमई, अर्थात सुक्ष्म लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी...
आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये लातूर - पंढरपूर रेल्वे गाडीचा समावेश आहे. ही गाडी 5,6,8,11,12 आणि 13 जुलै रोजी लातूर रेल्वे स्थानकावरून...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ जुलै २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...
नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी
मुंबई : कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.
नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू...
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022...










