राज्यात दैनदिन रुग्णसंख्येत घट कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या तिप्पट होती. काल ४ हजार ३५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. १२ हजार ९८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ३२...

सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी जाहीर केलेले आंदोलन स्थगित 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री संदर्भातल्या निर्णयाविरोधात  होणारं आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थगित केलं आहे. या निर्णयाला अण्णांनी विरोध केला होता. तसंच...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण

मुंबई : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी...

मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी जन अभियान – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषा दिनापूर्वी (२७ फेब्रुवारी) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी जनरेटा लावून धरण्याचे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...

होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन ; व्हॉट्सअँपवरही होणार शंकांचे निरसन

मुंबई : होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व अन्य शासकीय बाबीशी संबंधी अनेक प्रकारच्या तक्रारींवर विहित वेळेत कार्यवाही करुन तक्रारदारांच्या शंकाचे निरसन...

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्या प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयानं दोन महिन्याची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बच्चू...

राज्यात कॅन्सर प्रतिबंधक “होप एक्स्प्रेस” सुरू करणार – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कॅन्सर प्रतिबंधक "होप एक्स्प्रेस" सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. कोल्हापूरमधल्या एका खासगी रुग्णालयातल्या अत्याधुनिक मोझॅक-३ डी तंत्रज्ञानावर आधारित रेडीएशन मशीनचं...

वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी माहितीचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य

मुंबई : राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. आजपर्यंत या योजनेचा हजारो साहित्यिकांनी लाभ घेतला आहे. शासनाकडून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा सहभाग असलेल्या स्थायी मंत्रीगटाच्या दुसऱ्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष...

मुंबई शेअऱ बाजारात आजही तेजी

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधले सकारात्मक कल पाहता देशांतर्गत बाजारातही आज गुंतवणूकदारांमधे खरेदीचा उत्साह दिसला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवस अखेर ६५७ अंकांची वाढ झाली आणि तो...