अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल : सार्वजनिक आरोग्यमंत्री...
मुंबई : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर...
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
मुंबई : सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत दि. 01 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सन 2021-22 या वर्षात शैक्षणिक,...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी जागवतानाच महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाची...
इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर सन्मानित
मुंबई : जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु कोरोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस,...
पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत असे उद्गार राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी काल राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या...
महानंद “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : महानंद दुग्धशाळेचे “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ आज महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात...
सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं निलंबन रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं एक वर्षाचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. त्यामुळे निलंबित आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आमदारांचं निलंबन असंवैधानिक आणि बेकायदेशिर आहे, असं...
म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून
मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा...
मुखपट्टीच्या सक्तीवर अभ्यास करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या कोरोना कृती गटाला सूचना मुखपट्टीच्या सक्तीवर अभ्यास करण्याची मुख्यमंत्र्यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरु असलेला मास्कचा वापर थांबवून, मास्क मुक्ती करावी की करू नये याबाबत राज्याच्या कोविड विषयक कृती दलानं विज्ञानिष्ठ अभ्यास करावा, त्याआधारे निर्णय घेतला...
२ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानांना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानाना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीतल्या करिअप्पा...











