आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान सुमारे ५...

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही....

समीर वानखेडे यांना कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं माजी पोलीस संचालक समीर वानखेडे यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला परवानगी दिली आहे. काल झालेल्या...

राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंतच्या पेरण्यांचे हे प्रमाण अवघं १४ टक्के इतकं आहे. यंदा पाऊस उशीरा सुरू...

धान खरेदी प्रक्रिया प्रक्रियेची व्याप्ती वाढवावण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रिया सध्या मर्यादित आहे. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र...

महसूल विभागातील नोंदणी कार्यालये अत्याधुनिक करावीत – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : महसूल, नोंदणी व मुद्रांक, भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावर नोंदणी कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज...

राज्यातील ओबीसी बांधव राजकीयदृष्ट्या तटस्थ – हेमंत पाटील

सत्तासंघर्षाऐवजी वंचितांकडे लक्ष देण्याचे राजकीय पक्षांना 'आयएसी'चे आवाहन मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्येच शामिल झाले असल्याने एरवी 'फ्रंट...

शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं –...

मुंबई (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं,अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारणात लक्ष घालावं, काही चुकलं तर...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला अधिकार...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै...